Surprise Me!

Coronaचा कहर वाढला : लस घेण्यासाठी ज्येष्ठांची धडपड | satara-corona-senior citizen

2021-03-05 239 Dailymotion

Coronaचा कहर वाढला : लस घेण्यासाठी ज्येष्ठांची धडपड<br />सातारा - ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सातारा येथे प्रारंभ झाला आहे. कस्तुरबा रुग्णालय लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत असते. या केंद्रांवर सोशल <br />डिस्टस्निंगच्या नियमांचे पालन केले जात नाही तसेच येथे सॅनिटायझरची व्यवस्था नसल्याचे दिसून येते. (व्हिडिओ- प्रमोद इंगळे)

Buy Now on CodeCanyon